महत्वाचे विषयमहाराष्ट्र भूगोल महाराष्ट्रचा भूगोल || Geography of Maharashtra महाराष्ट्रचा भूगोल || Geography of Maharashtra By estudycircle LECTURES NOTES, महत्वाचे विषय, महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान :- महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार इ. सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली. कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी.