Category: Current Affairs October 2019

चालू – घडामोडी 03 नोव्हेंबर 2019 // करेंट अफ्फैर्स // Chalu – Ghadamodi in Marathi

चालू – घडामोडी 03 नोव्हेंबर 2019 // करेंट अफ्फैर्स // Chalu – Ghadamodi in Marathi एशियन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवशीय थायलंड दौऱयासाठी रवाना झाले असून बँकॉक येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. या दौऱयामध्ये पंतप्रधान प्रामुख्याने व्यापार, सागरी संरक्षण अशा प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. बँकॉकमध्ये

चालू घडामोडी / करेंट अफ्फैर्स / 02 नोव्हेंबर 2019 //Current Affairs Marathi

भारत-जर्मनीमध्ये 20 करारावर स्वाक्षऱया  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांच्याशी दीर्घ चर्चेनंतर शुक्रवारी भारत आणि जर्मनीला दहशतवादी हल्ल्यापासून वाचण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढविण्याचे वचन दिले. पंतप्रधान आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला यांची हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी चर्चा झाली. तसेच भारत जर्मनीने अंतराळ, नागरी उड्डाण, जहाज

चालू घडामोडी – करेंट अफ्फैर्स – Current Affairs Marathi 01 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – करेंट अफ्फैर्स – Current Affairs Marathi 01 नोव्हेंबर 2019 by estudycircle झारखंड विधानसभा निवडणूक : पाच टप्प्यात मतदान, निकाल 23 डिसेंबरला  झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, त्यानंतर 7 डिसेंबर रोजी दुसऱया, 12 डिसेंबर रोजी तिसऱया, 16 डिसेंबर रोजी चौथ्या आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबर

चालू घडामोडी 31 ऑक्टोबर 2019 // Current aFFAIRS in Marathi OCTOBER 2019 [Chalu Ghadamodi 31 October 2019]

चालू घडामोडी 31 ऑक्टोबर 2019 // Current aFFAIRS OCTOBER 2019 byचालू घडामोडी 31 ऑक्टोबर 2019 // Current aFFAIRS in Marathi OCTOBER 2019 [Chalu Ghadamodi 31 October 2019] estudycircle राज्यातील तीन बँकांवर आरबीआयची कारवाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील तीन बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपल्स सहकारी बँक आणि बंधन बँकेवर

चालू घडामोडी 29 व 30 ऑक्टोबर 2019 // Current aFFAIRS in Marathi 29 & 30 OCTOBER 2019 [Chalu Ghadamodi October 2019]

चालू घडामोडी 29 व 30 ऑक्टोबर 2019 // Current aFFAIRS in Marathi 29 & 30 OCTOBER 2019 [Chalu Ghadamodi October 2019] estudycircles न्यायमूर्ती शरद बोबडे नवे सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे हे लवकरच सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर

चालू घडामोडी[Chalu Ghadamodi] 28 ऑक्टोबर 2019

चालू घडामोडी 28 ऑक्टोबर 2019 // Current AFFAIRS in Marathi 28 OCTOBER 2019 [Chalu Ghadamodi October 2019] 4 थे पर्यावरण संमेलन येत्या 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई सयुंक्त विद्यमाने 4 थे पर्यावरण संमेलन येत्या 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान हॉटेल आम्रबन परिसर,

चालू घडामोडी 27 ऑक्टोबर 2019

हरियाणा खट्टर होणार मुख्यमंत्री आज शपथविधी हरियाणामध्ये भाजप आज जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करणार आहे. भाजपाचे मनोहरलाल खट्टर हे पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असून, आज (रविवारी) दुपारी 2.15 वाजता हरियाणामधील मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांना जजपाने पाठिंबा दिला आहे. भाजपाचे 40, जेजेपीचे 10 आणि

चालू घडामोडी 26 ऑक्टोबर 2019

नासा चंद्रावर यंत्रमानव पाठविणार  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर वॉटर आईसचा (हिमकण) शोध घेण्यासाठी एक मोबाईल रॉकेट पाठविण्याची योजना आखत आहे. चंद्राच्या या क्षेत्रात वॉटर आईसच्या पुराव्यासाठी अत्यंत जवळून छायाचित्रे प्राप्त करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. 2020 मध्ये गोल्फ कार्ट आकारातील रोबोट चंद्रावर पाठविणार असल्याची घोषणा नासाने केली आहे. वोलेटाईल इन्व्हेस्टिगेटिंग

चालू घडामोडी 25 ऑक्टोबर 2019

भारत-फ्रान्स सेनेचे ‘युद्धाभ्यास शक्ती’  भारत आणि फ्रान्स सैन्याचे संयुक्त ‘युद्धाभ्यास शक्ती 2019’ 31 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये होणार आहे. या अभ्यासासाठी फान्स सैन्याची तुकडी 26 ऑक्टोबर रोजी महानला पोहोचेल. शक्ती युद्धाभ्यासाची सुरुवात 2011 मध्ये करण्यात आली होती. दोन्ही देशांचे सैन्य दोन-दोन वर्षांच्या कार्यकाळात संयुक्त युद्धावर अभ्यास करत आहे. पर्यटनस्थळ : मध्यप्रदेशला

चालू घडामोडी 24 ऑक्टोबर 2019

शहीद रविंद्र बबन धनावडे यांना मरणोत्तर पराक्रम चक्र बहाल जावली तालुक्यातील मोहाट गांवचे सुपुत्र शौर्य चक्र सन्मानित शहीद रविंद्र बबन धनावडे यांच्या शौर्याबद्दल पुलीस उपमहानिरीक्ष ग्रुप केंद्रेs केरिपुबल, केंद्रीय रिजर्व पुलीस बल तळेगांव पुणे यांच्या वतीने शहीद धनावडे यांना मरणोत्तर पराक्रम चक्र बहाल करण्यात आले आहे. दिं. 26 ऑगस्ट 2017 रोजी पहाटे 4वा. सात आतंकवादयांनी