Category: Current Affairs January 2020

चालू घडामोडी जानेवारी 2020 प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा

चालू घडामोडी जानेवारी 2020 प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा 1. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली जेकिन फीनिक्स टेरॉन ईगर्टन सॅम मेंडिस ब्रॅड पिट >>ब्रॅड पिट गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेर्ती म्हणून कोणाची निवड करण्यात आली पॅट्रिशिया आर्केट लॉरा डर्न रीनी जेलवेगर >>रीनी जेलवेगर महाराष्ट्र केसरी 2020

मेरी कोमला पद्मविभूषण, सिंधूला पद्मभूषण

आघाडीची मुष्टियोद्धा एमसी मेरी कोमला पद्मभूषण या देशातील दुसऱया सर्वोच्च नागरी पुरस्काराने व वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मेरी कोम, सिंधू यांच्यासह आठ क्रीडापटूंचा सन्मान केला जाणार राज्यभेचीही सदस्य असणारी 36 वर्षीय मेरी कोम 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यजेती असून आजवर सहावेळा तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. मूळ मणिपूरच्या

अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खासदार मेरी कोम, छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार

देशाचे संरक्षण करताना दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱया लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लष्काराचे ईशान्येकडील कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंह, सहाय्यक लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह 19 अधिकाऱयांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. एकूण 151 सेना पदके, 8 युद्ध सेवा पदकांची घोषणाही प्रजासत्ताक

चालू घडामोडी // Current AFFAIRS in Marathi [Chalu Ghadamodi January 2020

चालू घडामोडी // Current aFFAIRS in Marathi [Chalu Ghadamodi January 2020 खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाने कोळसा खाणींच्या लिलावाचे नियम सुलभ करण्यासाठी खनिज कायदा (दुरुस्ती) अध्यादेश 2020 ला मंजुरी दिली आहे. या अध्यादेशाच्या माध्यमातून माईन्स अँड मिनरल्स (डेव्हलपमेंट