Category: Current Affairs

चालू घडामोडी 10 नोव्हेंबर 2019

तेजस्विनी सावंतऑलिम्पिकसाठी पात्र  कोल्हापूरची दिग्गज नेमबाज तेजस्विनी सावंतने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता निश्चित केली. मात्र, यानंतरही येथे सुरु असलेल्या 14 व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 50 मीटर्स रायफल थ्री इव्हेंटमध्ये तिला पदकापासून दूर रहावे लागले. माजी वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या तेजस्विनीने या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत स्थान संपादन केल्यानंतर तेथेच तिचा टोकियो ऑलिम्पिकमधील सहभागही निश्चित झाला. या

चालू घडामोडी 08 व 09 नोव्हेंबर 2019

अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होते. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. २०२३च्या विश्वचषक

चालू – घडामोडी // करेंट अफ्फैर्स मराठी 06 व 07 नोव्हेंबर 2019

चालू – घडामोडी // करेंट अफ्फैर्स मराठी 06 व 07 नोव्हेंबर 2019 by estudycircle रशियाकडून ‘एस -400’ लवकर मिळण्यासाठी भारत प्रयत्नशील  एस-400 या मिसाईलमध्ये 380 कि. मी. क्षेत्रातील लढाऊ विमान, मिसाईल आणि ड्रोन हाणून पाडण्याची क्षमता आहे. या मिसाईलसाठी भारताने रशियाला आतापर्यंत सहा हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर एस-400 भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात दाखल

चालू – घडामोडी 05 नोव्हेंबर 2019 // chalu ghadamodi 2019 marathi

चालू – घडामोडी 05 नोव्हेंबर 2019 // chalu ghadamodi 2019 marathi daily Current Affairs estudycircles.co पुण्यात आंतरराष्ट्रीय ‘शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषद’  जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन व नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पा’अंतर्गत व जलसंपदा विभागाच्या सहकार्याने उद्यापासून (बुधवार) ते 8 नोव्हेंबर या कालावधीत दुसऱया आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन

Chalu Ghadamodi // चालू घडामोडी 04 नोव्हेंबर 2019 // मराठी चालू घडामोडी

दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर // Alert वायू प्रदूषणाने दिल्ली-एनसीआरमधील स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. दिल्ली मागोमाग आता गुरुग्राम, फरीदाबाद, नोएडा आणि गाझियाबादने देखील 5 नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी जाहीर केली आहे. तर केंद्र सरकारही याप्रकरणी सक्रीय झाले आहे. वायू प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव आणि दिल्लीचे मुख्य सचिव यांनी पंजाब आणि

चालू – घडामोडी 03 नोव्हेंबर 2019 // करेंट अफ्फैर्स // Chalu – Ghadamodi in Marathi

चालू – घडामोडी 03 नोव्हेंबर 2019 // करेंट अफ्फैर्स // Chalu – Ghadamodi in Marathi एशियन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवशीय थायलंड दौऱयासाठी रवाना झाले असून बँकॉक येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. या दौऱयामध्ये पंतप्रधान प्रामुख्याने व्यापार, सागरी संरक्षण अशा प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. बँकॉकमध्ये

भारताचा नवीन नकाशा // 31 ऑक्टोबर 2019

जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रसाशित प्रदेश झाल्याचे भारताच्या नकाशामध्ये दिसत आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित झाल्यामुळे देशातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 झाली असून, राज्यांची संख्या एकने कमी होऊन 28 झाली आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी (31 ऑक्टोबर) जम्मू काश्मीर आणि लडाख यांना नवी ओळख मिळाली आहे. 5 ऑगस्ट रोजी

चालू घडामोडी / करेंट अफ्फैर्स / 02 नोव्हेंबर 2019 //Current Affairs Marathi

भारत-जर्मनीमध्ये 20 करारावर स्वाक्षऱया  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांच्याशी दीर्घ चर्चेनंतर शुक्रवारी भारत आणि जर्मनीला दहशतवादी हल्ल्यापासून वाचण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढविण्याचे वचन दिले. पंतप्रधान आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला यांची हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी चर्चा झाली. तसेच भारत जर्मनीने अंतराळ, नागरी उड्डाण, जहाज

राष्ट्रपती राजवट काय असते ; महाराष्ट्रात केव्हा केव्हा लागू झाली राष्ट्रपती राजवट

राष्ट्रपती राजवट काय असते ; महाराष्ट्रात केव्हा केव्हा लागू झाली राष्ट्रपती राजवट निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असं मोठं विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. पण

चालू घडामोडी – करेंट अफ्फैर्स – Current Affairs Marathi 01 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – करेंट अफ्फैर्स – Current Affairs Marathi 01 नोव्हेंबर 2019 by estudycircle झारखंड विधानसभा निवडणूक : पाच टप्प्यात मतदान, निकाल 23 डिसेंबरला  झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, त्यानंतर 7 डिसेंबर रोजी दुसऱया, 12 डिसेंबर रोजी तिसऱया, 16 डिसेंबर रोजी चौथ्या आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबर