सामान्य ज्ञान GK मराठी प्रश्न उत्तरे

१) पदावर असताना निधन झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मारोतराव कन्नमवार
२) मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा प्रवास करणारे पहिले मुख्यमंत्री : मोरारजी देसाई
३ ) एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तेवीस र्वष पदावर राहिलेले मुख्यमंत्री : ज्योती बसू
४ ) एकाच राज्याचे मुख्यमंत्री असलेले आजोबा-वडील आणि नातू कोण : शेख, फारूख आणि ओमर अब्दुल्ला, राज्य : जम्मू-काश्मीर
५) मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर देशाचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती बनलेले मुख्यमंत्री : शंकरदयाळ शर्मा
६) मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री : एम. जी. रामचंद्रन
७ ) इंडोनेशिया या देशाचा भूमिपुत्र हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक
८) ‘सिंहासन’ हा चित्रपट ज्या कादंबऱ्यांवर आधारित आहे, त्या मराठी कांदब-यांचे आणि लेखकांचे नाव : अरुण साधू (मुंबई दिनांक आणि सिंहासन)
९) ‘यशवंतराव ते विलासराव’ या पुस्तकाचे लेखक : मधुकर भावे

Share This Post
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Add a Comment