चालू घडामोडी जानेवारी 2020 प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा

चालू घडामोडी जानेवारी 2020 प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा

1. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली

 • जेकिन फीनिक्स
 • टेरॉन ईगर्टन
 • सॅम मेंडिस
 • ब्रॅड पिट

>>ब्रॅड पिट

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेर्ती म्हणून कोणाची निवड करण्यात आली

 • पॅट्रिशिया आर्केट
 • लॉरा डर्न
 • रीनी जेलवेगर

>>रीनी जेलवेगर

महाराष्ट्र केसरी 2020 किताबाचा मानकरी कोण ठरला ?

 • हर्षवर्धन सदगीर
 • अभिजित कटके
 • संतोष गायकवाड
 • योगेश पवार

>>हर्षवर्धन सदगीर

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे झाले ?

 • औरंगाबाद
 • नांदेड
 • उस्मानाबाद
 • यवतमाळ

>>उस्मानाबाद

2020 मधील जगाच्या सर्वात सामर्थ्यशाली पारपत्रांच्या यादीत भारतीय पारपत्राचे स्थान दोन अंकांनी घसरून …… स्थानावर वर पोहोचले

 • 86
 • 84
 • 82
 • 80

>>84

भारतीय संघाचा …… याला प्रतिष्ठेचा ‘पॉली उम्रीगर’ पुरस्कार जाहीर झाला

 • जसप्रीत बुमराह
 • रोहित शर्मा
 • विराट कोहली

>>जसप्रीत बुमराह

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ‘…… ’ या दूरसंचार उपग्रहाचे पहाटे 2 वाजून 35 मिनिटांनी दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून यशस्वी प्रक्षेपण केले.

इनसॅट-4

GSAT-30

>>GSAT-30

भारतीय सैन्याच्या उपप्रमुखपदी …..  यांची निवड करण्यात आली ?

 • जनरल मनोज मुकुंद नरवणे
 • लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी
 • जनरल बिपिन रावत

>>लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी

भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी …..  यांची निवड करण्यात आली ?

 • जनरल मनोज मुकुंद नरवणे
 • लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी
 • जनरल बिपिन रावत

>>जनरल मनोज मुकुंद नरवणे

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ …..  यांची निवड करण्यात आली ?

जनरल मनोज मुकुंद नरवणे

लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी

जनरल बिपिन रावत

>>जनरल बिपिन रावत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ….  यांची बिनविरोध निवड करण्यात आली

 • अमित शहा
 • जगत प्रकाश नड्डा
 • राधामोहन सिंग 

>>जगत प्रकाश नड्डा

शत्रू देशांवर आण्विक हल्ला करण्यास सक्षम असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाईलची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली. या  मिसाईलची निर्मिती कोणी केली आहे ?

 • इस्रो
 • DRDO
 • या पैकी नाही

>>DRDO

भारत हा जमीन, हवा आणि पाण्यातून आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा जगातील ….. देश ठरला आहे.

 • तिसरा
 • चौथा
 • सहावा
 • आठवा

>> सहावा

…… हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला,

 • पद्मभूषण
 • पद्मश्री
 • पद्मविभूषण

>> पद्मविभूषण

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर ….. हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला.

 • पद्मभूषण
 • पद्मश्री
 • पद्मविभूषण

>> पद्मभूषण

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ….. पुरस्कार जाहीर झाला आहे

 • पद्मभूषण
 • पद्मश्री
 • पद्मविभूषण

>>>पद्मश्री

अभिनेत्री कंगणा रानावत यांना ….. पुरस्कार जाहीर झाला आहे

 • पद्मभूषण
 • पद्मश्री
 • पद्मविभूषण

>>>पद्मश्री

झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले …..  हे देशातील सर्वात प्रदूषित शहर

 • झारिया
 • दिल्ली
 • धनबाद
 • गाझियाबाद

>>झारिया

Share This Post
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Add a Comment