RBI -भारतीय रिजर्व बँक मुंबईत 39 पदांची भरती

RBI -भारतीय रिजर्व बँक मुंबईत 39 पदांची भरती     Reserve Bank of India has published an official notification and inviting applications for 39 Various posts. Eligible and interested candidates may apply online application start from 09th April to 29th April 2020  Organization RBI Post Name Consultant – 06 Economist – 01 Data Analyst – 05

समास व त्याचे प्रकार

समास व त्याचे प्रकार • काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. • त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्यातचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. • जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात.

प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने नदीचे नाव उगमस्थान गंगा गंगोत्री यमुना जन्मोत्री उत्तरांचल सिंधु कैलास पर्वत तिबेट रावी हिमाचल प्रदेश हुगळी गंगेचा फाटा कोसी नेपाळ दामोदर रांची साबरमती अरवली पर्वत नर्मदा अमरकंटक महानदी मध्य प्रदेश सतलज तिबेट बियास हिमाचल प्रदेश मांडवी गोवा वैतरणा ठाणे भीमा पुणे गोदावरी त्रंबकेश्वर कृष्णा महाबळेश्वर कावेरी कर्नाटक मांजरा बालाघाट डोंगररांगा,

सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान 👉कषी व प्रक्रियाकृत अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) – प्रभावीः 13 फेब्रुवारी 1986; मुख्यालय: नवी दिल्ली. 👉लघू शेतकरी कृषी-व्यवसाय संघ (SFAC) – स्थापना: वर्ष 1994; मुख्यालय: नवी दिल्ली. 👉सघ लोकसेवा आयोग (UPSC) – स्थापना: 01 ऑक्टोबर 1926; मुख्यालय: नवी दिल्ली. 👉नशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) – स्थापना: 01 मार्च 1988;

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात भरती – 215 VACANCY

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात भरती – 215 VACANCY MMRDA Recruitment 2020 Mumbai Metropolitan Region Development Authority, commonly abbreviated as MMRDA, for 215 Non-Executive Posts http://estudycircles.co संस्थाचे नाव MMRDA पदाचे नाव / Post स्टेशन मॅनेजर चीफ ट्रॅफिक कंट्रोलर सिनिअर सेक्शन इंजिनिअर सेक्शन इंजिनिअर सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन) जागा/ Vacancy 215जागा वेतन / Payment नियमा नुसार शिक्षण

सर्व राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यादी 2020

सर्व राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यादी 2020 सर्व राज्याचे मुख्यमंत्री 1 आंध्र प्रदेश वाईएस जगनमोहन रेड्डी 2 अरुणाचल प्रदेश पेमा खांडू 3 असम सर्बानंद सोनोवाल 4 बिहार नीतीश कुमार 5 छत्तीसगढ़ भूपेश बघेल 6 दिल्ली अरविंद केजरीवाल 7 गोवा प्रमोद सावंत 8 गुजरात विजय रुपाणी 9 हरियाणा मनोहर लाल खट्टर 10 हिमाचल प्रदेश जयराम ठाकुर

MPSC अभियांत्रिकी सेवा 2020 –217 पदांची भरती.

MPSC अभियांत्रिकी सेवा 2020 –217 पदांची भरती. संस्थाचे नाव MPSC पदाचे नाव / Post Assistant Engineer  & Assistant Executive Engineer  जागा/ Vacancy 217 वेतन / Payment Pay Scale : Rs 56,100/- to Rs 1,77,500/- शिक्षण / Education Graduation in Civil / Civil & Environmental / Structural / Construction Engineering Engineering from a recognized university / institute

NLC Recruitment 2020 for 259 Graduate Executive Trainee Post

NLC मध्ये 259 पदांची भर्ती NLC India Limited,(Formerly Neyveli Lignite Corporation Limited). NLC Recruitment 2020 for 259 Graduate Executive Trainee Post More –https://www.marathijobs.in Organization NLC India Limited Post Name पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी  No Of Vacancies 259 जागा Pay Scale INR. 50,000 in the scale of pay of INR. 50,000-1,60,000 (E-2 Grade) will be paid Qualification 60%

अर्जुन पुरस्कार 2019 विजेते

अर्जुन पुरस्कार 2019 विजेते पुरस्काराचे नाव खेळ तेजिंदर पालसिंग तूर अ‍ॅथलेटिक्स मोहम्मद अनास अ‍ॅथलेटिक्स स्वप्ना बर्मन अ‍ॅथलेटिक्स एस भास्करन सोनिया लादर बॉक्सिंग रवींद्र जडेजा क्रिकेट पूनम यादव क्रिकेट चिंगलेन्स्ना सिंग कंगजुम हॉकी अजय ठाकूर कबड्डी गौरव सिंग गिल मोटरस्पोर्ट्स अंजुम मुद्गिल शूटिंग हरमीत देसाई टेबल टेनिस पूजा धंदा कुस्ती फवाद मिर्झा घोडा चालविणे गुरप्रीतसिंग संधू

भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

भूगोल – भारतातील खनिज संपत्ती खनिज संपत्तीच्या बाबतीत भारताची गणना   खनिज संपन्न राष्ट्रात होते .– सर्व प्रकारची खनिजे भारतात आढळतात. ● बॉक्साइट :-• बॉक्साइटचे सर्वात जास्त उत्पादन झारखंड  राज्यात होते.– झारखंड नंतर छत्तीसगड राज्याचा दुसरा   क्रमांक लागतो .– महाराष्ट्र, ओरिसा, मध्ये प्रदेश या राज्यातही  बॉक्साइटचे साठे आहेत.– अल्युमिनियमची निर्मिती बॉक्साइट पासून होते– बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने विमान व  जहाज